Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कयानीचा मावा केक अन् चितळेंच्या बाकरवडीवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 20 September 2023, 16:57

Pune News : पुणे : खवय्या पुणेकर… अशी पुणेकरांची ख्याती आहे. शहरातील खाद्यसंस्कृतीचा पुणेकरांना नेहमीच अभिमान वाटतो. आता वर्षानवर्षे पुणेकर खवय्यांची रूची जपणाऱ्या दोन पदार्थांवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. टेस्ट ॲटलास या जागतिक खाद्य मार्गदर्शकाने जाहीर केलेल्या क्रमवारीत चितळे बंधू मिठाईवाले आणि कॅम्पमधील कयानी बेकरी यांच्या मिठाईचा समावेश जगातील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांमध्ये करण्यात आला आहे.

चितळे बंधू आणि कयानी बेकरी यांचा जगातील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांमध्ये समावेश

जगातील आघाडीच्या १५० मिठाई केंद्रांची यादी टेस्ट ॲटलासने जाहीर केली आहे. या यादीत भारतातील दहा ठिकाणे असून, त्यात पुण्यातील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले यांचा समावेश आहे. कयानी बेकरी ही पुण्यातील कॅम्प भागातील सर्वात जुनी आणि सर्वात लोकप्रिय बेकरी आहे. (Pune News) कयानी बेकरी तिच्या अप्रतिम मावा केक, ब्रेड, केक आणि कुकीजसाठी ओळखली गेली. १९४७ मध्ये खोडायर आणि होर्मुझ कयानी इराण ते पुण्याला गेले. खोडायर कयानी, ज्यांनी ऑगस्ट १९५५ मध्ये बेकरीची स्थापना केली. कयानी बंधूंच्या पुढील पिढ्या आता हा व्यवसाय सांभाळत आहेत. तर रघुनाथ चितळे आणि नरसिंह चितळे या बंधूंनी १९५० मध्ये त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे पहिले दुकान बाजीराव रस्त्यावर सुरू झाले. आता तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही चितळेंची उत्पादने पोहोचली आहेत. बाकरवडी आणि विविध प्रकारच्या मिठाईसाठी चितळे बंधू ओळखले जातात.

देशातील आघाडीची मिठाई केंद्रे
मावा केक : कयानी बेकरी (पुणे)
रसगुल्ला: के.सी.दास (कोलकता)
रम बॉल्स : फ्लरीज (कोलकता)
फ्रूट बिस्कीट : कराची बेकरी (हैदराबाद)
संदेश : बलराम मलिक अँड राधारमण मलिक (कोलकता)
आईसक्रीम सँडविच : के. रुस्तम अँड कंपनी (मुंबई)
कुल्फी : कुरेमल्स कुल्फी (दिल्ली)
कुल्फी फालुदा : प्रकाश कुल्फी (लखनौ)
बाकरवडी : चितळे बंधू (पुणे)
जिलेबी : जलेबीवाला (दिल्ली)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : लाडका बाप्पा आला अन् हाताला हंगामी रोजगार मिळाला

 

Pune News : साडीला अंडी, टाचण्या, हळद-कुंकू लावून करणी; जीवे मारण्याची धमकी; देवऋषीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Pune News : माणुसकीला काळीमा! सख्ख्या मोठ्या भावाकडून लैंगिक अत्याचार; बहिणीने दिला बाळाला जन्म

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55

पुण्यात खाद्यपदार्थांवर मोठी धडक कारवाई! 849 ठिकाणी तपासणी, 69 परवाने निलंबित

Saturday, 26 September 2026, 10:42
Next Post

Shirur News : पाळीव प्राण्यांवर बिबट्याकडून होताहेत वारंवार हल्ले; निमगाव दुडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp