Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’ पुणे विमानतळावरील महिलेचा दावा; सुरक्षा यंत्रणेचे धाबे दणाणले!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 4 August 2023, 12:53

Pune News : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. पंतप्रधानांनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा शहरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येत आहे. याच दरम्यान पुणे विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विमानतळावरील महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचा दावा केला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेची भंबेरी उडाली. संबंधित महिलेला त्वरित ताब्यात घेण्यात आले असून, तिची कसून चौकशी सुरु आहे.

विमानतळावर खळबळ

शहरात राजकीय व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान कडकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात येते. अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त विमानतळ परिसरात सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुरक्षारक्षक तपासणी करत असताना दिल्लीला निघालेली प्रवासी महिला म्हणाली की, ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’. तिच्या या वक्तव्यानंतर विमानतळावर खळबळ उडाली. (Pune News) पोलिसांनी महिलेची कसून तपासणी केली. तसेच संबंधित महिलेला तत्काळ ताब्यात घेतले. निती कपलानी असे महिलेचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, याबाबत सीआरपीएफ कॉन्स्टेबल दीपाली झवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ७२ वर्षीय निती कपलानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) त्यांनी महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ५०५ आणि १८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बॉम्ब असल्याची खोटी माहिती का दिली, यासंदर्भातील सत्यता तपासण्यासाठी आणि त्यांच्या कृतीमागील हेतू समजून घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पीआय एस. आर. कपारे यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : इन्स्टाग्रामवरून मैत्रिणीशी बोलणे पडले महाग; रावण टोळीचा गुंड चिखली पोलिसांच्या ताब्यात…

Pune News : भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात जमा करा – लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे;

Pune News : हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हायरल व्हिडीओनंतर प्राध्ययापकाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02

’13 लाखांचे कर्ज, 3.30 कोटींची खंडणी!’ बंदुकीचा धाक दाखवत कोऱ्या चेकांवर घेतल्या सह्या, फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; खराडीत सावकारी रॅकेटवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 11:52

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55
Next Post

Pachagani News : शासनाच्या सुविधा नागरिकांना त्वरित मिळाल्या पाहिजे - विभागीय आयुक्त सौरभ राव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.