Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: “हॅलो मी CBI अधिकारी बोलतोय” सीबीआय’च्या नावाने महिलेला फोन; अन् खात्यातून गायब झाले 27 लाख

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 November 2025, 14:33
Pune News: "Hello, I am speaking from CBI officer" calls woman in the name of CBI; and 27 lakhs disappear from account

पुणे: येरवडा परिसरात एका (Pune News) महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 27 लाख 50 हजार रुपयांनी फसवले. या प्रकरणी चोरट्यांनी स्वतःला (Pune Cyber Crime) सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले आणि महिलेला मनी लाँड्रिंगच्या नावाने घाबरवून पैसे लाटले. ही घटना 5 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025 या कालावधीत घडली असून, येरवडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी रितेश राव आणि शिवा सर अशी नावे सांगून महिलेशी संपर्क साधला. त्यांनी महिलेच्या मोबाईल नंबर आणि बँक खात्यांचा वापर मनी लाँड्रिंगसाठी झाला असल्याची भीती दाखवली. तपासात सहकार्य न केल्यास मोठी कारवाई केली जाईल, अशी धमकी देत चोरट्यांनी महिलेला मानसिकदृष्ट्या त्रास दिला. त्यानंतर तपास पूर्ण करण्यासाठी आणि केस क्लिअर करण्यासाठी तुमचे पैसे तात्पुरते तपास खात्यात जमा करावे लागतील, असे सांगून महिलेला फसवण्यात आले.

 

महिलेने चोरट्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून विविध बँक खात्यांमध्ये एकूण 27 लाख 50 हजार रुपये ट्रान्सफर केले. तपास पूर्ण झाल्यावर पैसे परत दिले जातील, असे आश्वासनही चोरट्यांनी दिले. मात्र अनेक दिवस झाले तरी पैसे परत न मिळाल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर गुन्हे वाढत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी केलेल्या कॉल्स, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. कोणत्याही सरकारी अधिकारी, पोलीस किंवा सीबीआय अधिकारी नागरिकांकडून फोनवर पैसे मागत नाहीत. संशयास्पद कॉल आल्यास त्वरित नजीकच्या पोलिसांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

21.60 कोटींचा खंडणीकांड! बंडू आंदेकर टोळीची काळी कमाई उघड; पोलिसांनी सांगितलं धक्कादायक सत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.