Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पीएमपी बस प्रवासात तरुणीची छेडछाड; रोडरोमिओला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 18:11

Pune News : पुणे : भोसरी ते पुणे स्टेशन दरम्यानच्या पीएमपी बस प्रवासात तरुणीशी अश्लील कृत्य करून, तिची छेडछाड केली. एवढ्यावरच न थांबता बसमधून उतरल्यानंतरही तिचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमियोला पोलिसांनी चांगलाच वठणीवर आणला.

बंडगार्डन पोलीसठाण्यात तक्रार दाखल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका २० वर्षांच्या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, प्रभातकुमार तिवारी (वय २६, रा. कुरळी फाटा, चाकण) नावाच्या रोडरोमियोला अटक केली आहे. (Pune News) हा प्रकार भोसरी ते पुणे स्टेशन असा प्रवास करत असताना तसेच पुणे स्टेशन येथे संबंधित तरुणी उतरल्यानंतर सोमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही मैत्रिणीबरोबर भोसरी ते पुणे स्टेशन असा बस प्रवास करीत होती. (Pune News) याच बसमधून आरोपी प्रभातकुमार प्रवास करत होता. प्रवासादरम्यान तो फिर्यादी तरुणीच्या मागे उभा राहून जाणून बुजून तिला स्पर्श करत होता. हटकले तरी तो सातत्याने धक्का देत होता.

 

दरम्यान, पुणे स्टेशन येथे तरुणी बसमधून उतरल्यानंतर प्रभातकुमार पाठलाग करत होता. या प्रकारमुळे संतप्त झालेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. (Pune News) पोलिसांनी रोडरोमिओला तत्काळ अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सौदी अरेबियात नोकरीची ऑफर देत, बेदम मारहाण; राज्य महिला आयोगाच्या प्रयत्नाने महिलांना मायदेशी आणण्यात यश

Pune News : बाप्पांचे देखावे पाहण्यासाठी पुण्यात जाताय?; ‘या’ २६ ठिकाणी आहे पार्किंगची व्यवस्था!

Pune News : काय सांगता..! वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज ; दत्तवाडी परिसरातील घटना..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30

कोकडेवाडीत अतिक्रमण करून घराचे नुकसान,शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 14:07

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13
Next Post

Pune News : पुणे महापालिकेअंतर्गत दवाखान्यांत गणेशोत्सव काळात विनामूल्य औषधोपचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.