Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पान टपरीतून सुरु होती गांजाची विक्री; खराडी पोलिसांची कारवाई, गांजा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 17 August 2025, 22:57

पुणे : राज्यात बंदी असली तरी सध्या अनेक पान टपऱ्यांवर गुटखा, चरस यांसारख्या वस्तूंची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये आता गांजासारख्या अमली पदार्थांचाही समावेश होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खराडी पोलिसांनी अशाच एका पान टपरीवर छापा टाकून गांजा जप्त केला असून एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

खराडी परिसरातील शिव पान शॉपमधून गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून पान टपरी चालकाला ताब्यात घेतले. अटकेतील व्यक्तीचे नाव प्रमाकुमार मनमुलाल दिवेदी (वय 44, रा. विमाननगर, मूळ रा. मंजरपुर, जि. कौसांबी, उत्तर प्रदेश) असे आहे. याबाबत पोलिस अंमलदार श्रीकांत कोदगे यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिस निरीक्षक विजयजित जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक ख्वाईद गोदसे, हवालदार साबळे, श्रीकांत कोदगे, जाधव, श्रीमाने हे शनिवारी रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना शिव पान शॉपमध्ये गांजाची विक्री चालत असल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक ख्वाईद गोदसे यांनी पान टपरी चालक प्रमाकुमार दिवेदी याची चौकशी केली असता त्याने गांजाची विक्री सुरू असल्याचे कबूल केले.

टपरीची झडती घेतली असता प्लास्टिक पिशवीत ठेवलेला हिरवट रंगाचा पालापाचोळ्यासारखा दिसणारा पदार्थ आढळला. प्राथमिक तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 100 ग्रॅम इतका गांजा पोलिसांनी जप्त केला. त्याची किंमत सुमारे 12,668 रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पोलिसांनी गांजा, मोबाईल असा एकूण 12,668 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी प्रमाकुमार दिवेदीला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ख्वाईद गोदसे करीत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

मेष राशीला आर्थिक लाभ, मकर राशीने घ्यावी आरोग्याची काळजी; पाहा सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.