Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : महाबळेश्वर मधील पंचतारांकित हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात; राजकीय दबाव असल्याची चर्चा, नेमकं प्रकरण काय?

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 5 October 2025, 14:36

सातारा : पुण्यातील पोर्शे कार (Pune News) अपघातानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल हे चांगलेच चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा महाबळेश्वर येथील हॉटेल ‘MPG Club’ मुळे ते चर्चेत आले आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाने नुकताच एक आदेश जारी करत शासकीय जागेवर उभं असलेलं अनाधिकृत एमपीजी क्लब (MPG club) पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं आहे.

काय आहे ‘MPG Club’ प्रकरण?

अग्रवाल कुटुंबाने हे हॉटेल शासकीय मालकीच्या जमिनीवर उभारले असून, नियमानुसार, ही जागा तीस वर्षांच्या भाडेतत्त्वावर केवळ रहिवासी वापरासाठी किंवा मूळ जिमखाना या प्रयोजनासाठी घेण्यात आली होती. परंतु, सर्व नियम मोडून आणि प्रशासनाची फसवणूक करत या जागेवर पंचतारांकित हॉटेल उभे करण्यात आले. यानंतर एक वर्षापूर्वी प्रशासनाने कारवाई करत हे हॉटेल सील केले होते. मात्र, आता या हॉटेलचे सील हटवून हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयानंतर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, या निर्णयामागे जिल्हा प्रशासनावर मोठा राजकीय दबाव होता का? तसेच राजकीय दबावामागे कोणत्या नेत्याचा हात आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल सीलमुक्त करण्याचे आदेश देत म्हटले आहे की, या प्रॉपर्टीमधील वाणिज्य वापर तात्काळ बंद करण्यात यावा. तसेच, या मिळकतीचा वापर केवळ मूळ जिमखाना या प्रयोजनासाठीच केला जावा. यासोबतच, भविष्यात वापर बदलण्यासाठी अग्रवाल कुटुंबाला महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांची परवानगी घेणे बंधनकारक असेल, असे आदेशात नमूद केलं आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Gautami Patil Car Accident: Was Gautami Patil's driver drunk at the time of the accident? Shocking revelation from the medical report; What exactly happened?

Gautami Patil Car Accident: अपघातावेळी गौतमी पाटीलचा ड्रायव्हर नशेत होता? मेडिकल रिपोर्टमधून खळबळजन खुलासा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.