Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात आगीचे सत्र सुरूच, वाघोलीतील गोडाऊनला भीषण आग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 May 2023, 12:44

Pune News  : पुणे : पुणे शहरातून सलग आगीच्या घटना समोर येताना दिसून येत आहे. वडगाव शेरीतील कल्याणीनगर परिसरातील आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा वाघोलीतील उबाळे नगरमधील कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. पहाटे ४ च्या सुमारास लागली आहे. (Fire season continues in Pune, Godown in Wagholi caught fire)

उबाळे नगरमधील कावडे वस्ती येथील घटना

या आगीची माहिती मिळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्र येथील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तात्काळ आग (Pune News ) आटोक्यात आणण्यात आली आहे. कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीच्या आज लागलेल्या गोडाऊनमध्ये अमूल कंपनीचे बटर, चीज, मिल्क, आईस्क्रीम, ताक, लस्सी, इतर शीतपेय होती.

आगीवर नियंत्रण आणण्यात जवानांना यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मात्र, आगीत गोडाऊनमधील सामान जळून खाक झाले आहे. (Pune News ) तसेच गोडाऊनमध्ये असलेले एक महिंद्रा पिकअप वाहन जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून

Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन लेकरांच्या आईने मराठमोळ्या नववारी साडीत माउंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा…!

Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Pimpri News : सामानाच्या डिलिव्हरीकरिता यायचा अन् सायकली चोरून ओएलएक्सवर विकायचा ; डिलिव्हरी बॉयचा चोरी करण्याचा अनोखा फंडा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.