Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: कत्तलीसाठी जनावरांची विक्री केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा; एकाला ठोकल्या बेड्या

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 January 2024, 22:37
Pune News FIr registered against four people one arrested

 पुणे (Pune News) : कत्तलीसाठी जनावरांची विक्री केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 31) दिघी ते खडक या दरम्यान घडली.

परवेज बिलाल कुरेशी (वय 21, रा. हडपसर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यासह तबरेज बिलाल कुरेशी (वय 18, रा. हडपसर), सूर्या (रा. चौफुला, पुणे) आणि राहुल (रा. चौफुला पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस अंमलदार हेमंत गाढवे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि सूर्या या दोघांनी पाच जनावरे आरोपी परवेज याला कत्तलीसाठी विकली. त्यानंतर परवेज याने तबरेज याला ती जनावरे पुढे विकली. हा व्यवहार झाल्यानंतर आरोपींनी जनावरांची निर्दयतेने वाहतूक केली. तसेच त्यांच्या चारा पाण्याची कुठलीही सोय न करता मार्केट यार्ड येथे कत्तलीसाठी विक्री करण्यासाठी नेली. याबाबत पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींकडे एक कोयता आढळून आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस याबाबत आधिक तपास करीत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51
Next Post
headroom-to-slash-petrol-diesel prices-by-rs-2-3-per-litre-icra

उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनने काढले प्रसिद्धी पत्रक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.