Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्यापासून पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनने काढले प्रसिद्धी पत्रक

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Monday, 1 January 2024, 23:07
headroom-to-slash-petrol-diesel prices-by-rs-2-3-per-litre-icra

पुणे: महाराष्ट्रात दोन जानेवारी म्हणजे मंगळवारपासून पेट्रोल पंप चालक संपावर जाणार असून त्यामुळे पंप बंद राहणार असल्याची अफवा जोरात पसरली होती. यानंतर वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. (Pune petrol diesel association) या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल-डिझेल असोसिएशनने एक प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपावर जाऊन पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा संघटनेचा कुठलीही योजना नाही, त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात संपाच्या या अफवेमुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या भीतीपोटी पंपावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सोमवारी राज्यात सरकारच्या नवीन कायद्या विरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. नागपूरात शहरातील पेट्रोल पंपांवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी मोही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही पेट्रोल पंपावर अवघी दोन-चार वाहने दिसत असताना आज मात्र पेट्रोल पंपावर एकच गर्दी दिसत आहे.

या दरम्यान, पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशनने संपाची अफवा पसरल्यानंतर एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती आहे की, कोणत्याही अफवांमुळे अथवा बातम्यांमुळे पॅनिक होऊ नका. पुणे शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघटना बांधील आहे, असे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले. (Pune petrol diesel association)

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

MPSC आंदोलकांच्या अडचणी वाढल्या! पुण्यात थेट गुन्हे दाखल; पोलिसांनी कोणावर केली कारवाई?

Friday, 9 October 2026, 16:00

‘सुपर एल निनो’मुळे जगाची चिंता वाढली! 2027 मध्ये कडाक्याची उष्णता अन् पावसावरही परिणाम?

Friday, 9 October 2026, 15:40

कधी रिव्हर्स, तर कधी सुसाट पुढे! पुण्याच्या कॅम्पमध्ये कारचा थरार; अनेक वाहनांना धडक

Friday, 9 October 2026, 15:13

प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जोडप्याचे मृतदेह पायांना साखळी बांधलेल्या अवस्थेत; ऑनर किलिंगचा संशय?

Friday, 9 October 2026, 14:56

पुणे शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट! एकनाथ शिंदेच्या आदेशानंतर मंगेश चिवटेंचा युटर्न, घेतला मोठा निर्णय..

Friday, 9 October 2026, 14:31

इंदापुरात घराच्या दरवाजावरून राडा! एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 9 October 2026, 14:20
Next Post
non working ST buses of karmala depotwill repair says divisional transport officer Ajay Patil

करमाळा: नादुरुस्त एसटी बसेस दुरुस्त करून देणार, वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp