Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करमाळा: नादुरुस्त एसटी बसेस दुरुस्त करून देणार, वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन

सागर घरतby सागर घरत
Monday, 1 January 2024, 23:33
non working ST buses of karmala depotwill repair says divisional transport officer Ajay Patil

करमाळा : करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वांरवार बंद पडणाऱ्या नादुरुस्त एसटी बस स्पेशल केस म्हणून दुरूस्त करून देणार असल्याचे आश्वासन सोलापूर जिल्हा वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनी यांनी दिले आहे.  तालुक्यातील एसटी बस वांरवार बंद पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नवीन चाळीस गाड्या देण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा विभागीय वाहतूक शाखेचे प्रमुख अजय पाटील यांच्याकडे ‌निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही देण्यात आले असून त्यांनीही याबाबत तीन जानेवारी रोजी ‌बैठक घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. एसटी वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनीही स्पेशल केस म्हणून नादुरुस्त बस दुरुस्त करून घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करून देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, ॲड. राहुल सावंत हरिदास मोरे, अंजनगावचे उपसरपंच शहाजी माने त्यांच्यासह शेतकरी नागरीक उपस्थित होते.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38
Next Post

वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी की थंड प्यावे? कधी आणि केव्हा प्यावे? घ्या जाणून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.