Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी की थंड प्यावे? कधी आणि केव्हा प्यावे? घ्या जाणून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 January 2024, 7:00

मुंबई : उत्तम हेल्थसाठी आपण जितकं चालाल तितके चांगले आहे. यामुळे मानसिक यासह शारीरिक आरोग्य सुदृढ राहते. काही जण सकाळी वॉक करतात. ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, ते रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला जातात. वॉक केल्यानंतर पाणी पिण्याची देखील एक पद्धत आहे. खरंतर, या ऋतूमध्ये लोकांना गरम पाणी प्यावं की थंड हे समजत नाही. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात.

नियमित व्यायाम, योग आणि वॉक केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते, त्वचा तेजस्वी बनते. डॉक्टरांच्या मते, ‘हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे दिवसभर कोमट पाणी प्यावे. वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर शरीरात उष्णता जाणवते. त्यामुळे बरेच जण थंड पाणी पितात. पण वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आपण वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पितो तेव्हा, शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे कधीही व्यायाम किंवा वॉक करून याल तेव्हा, कोमट पाणी प्या. यामुळे इतर आजार होणार नाही, शिवाय पचनक्रियाही सुधारेल.’

 

वर्कआउट केल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे

  1. वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
  2. वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर घाम येतो. बॉडी डिहायड्रेट होते. कोमट पाणी पिल्याने अधिक काळ हायड्रेशन राहते.
  3. कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
  4. कोमट पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय पचनक्रिया सुधारते.
  5. व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो.
  6. व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post
adar-poonawalla-foundation-repairs-potholes-under-clean-city-initiative-loni-kalbhor

लोणी काळभोरसह कदमवाकवस्तीमधील खड्ड्यांना आदर पुनावालांनी दिला 'डोस'; खड्डे बुजवल्याने नागरिकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.