Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले स्मृती कला गौरव पुरस्कार विठ्ठल गायकवाड यांना प्रदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 16:39

राजेंद्रकुमार शेळके

Pune News : पुणे : येथील विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले स्मृती कला गौरव पुरस्कार महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व रुक्मिणी नागापुरे यांच्या उपस्थितीमध्ये गायकवाड यांनी हा पुरस्कार स्विकारला.

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

याप्रसंगी सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देऊन विठ्ठल गायकवाड यांच्याबरोबरच दादाभाऊ गायकवाड, विद्यानंद मानकर, राजाभाऊ धडे आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन याठिकाणी झाला. (Pune News) याप्रसंगी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, निळूभाऊ फुले यांच्यासारख्या महान कलावंताच्या नावाचा पुरस्कार एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळणे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

 

या वेळी गायकवाड यांच्यासह पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींचे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.(Pune News)  कार्यक्रमाचे मुख्य संयोजन विष्णू गरुड यांनी केले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : अवघ्या १० रुपयांत रुम बुकींगच्या आमिषाने लाखोंचा गंडा; दिल्लीच्या व्यावसायिकाची पुण्यात फसवणूक

Pune News : चौकीच्या दारातच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला; पोलीस कर्मचार्‍याला अटक

Pune News : मराठा आंदोलनाला खेड तालुक्यात हिंसक वळण; टायर जाळून सरकारचा निषेध

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Breaking News : महावितरणच्या तरुण वरिष्ठ तंत्रज्ञचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून ; परिसरात खळबळ..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.