Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार; एक गंभीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 15:36

Pune News : पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. मृत्यू झालेले दोघे दुचाकीवरून तळेगावच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.

सोमाटणे फाटा येथील दुर्घटना

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन शेळके आणि भालचंद्र अहिरकर असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. (Pune News) दोघेही पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर येथील रहिवाशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. (Pune News) यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर कारचालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune news : नामांकित गोयल बिल्डरला खोट्या गुन्ह्यात अडकवून १५ कोटींची मागणी; न्यायालयाच्या आदेशानुसार खंडणीखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

 

Pune News : वाघोली घरफोडीतील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी

Pune News : शीतपेयात गुंगीचे ओैषध मिसळून, महिलेवर बलात्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Pune News : गणेशोत्सवातील गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp