Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे–बंगळुरू प्रवासाचा वेळ वाचणार! वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची तारीख समोर; तब्बल 3 तासांची बचत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 October 2026, 15:23

पुणे : मुंबई आणि बंगळुरूदरम्यान धावणाऱ्या नवीन वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. नुकतीच या ट्रेनची मुंबई-पुणे मार्गावर यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, 1 नोव्हेंबरला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी उद्घाटनाची घोषणा केली आहे. या नवीन रेल्वेमुळे प्रवाशांचे तब्बल 3 ते 6 तासांपर्यंतचे रस्ते किंवा रेल्वेचे तास वाचणार आहेत.

सध्या मुंबई ते बंगळुरू प्रवासासाठी सुमारे 22 तास लागतात. मात्र, वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे हा प्रवास अवघ्या 16 ते 18 तासांत पूर्ण होईल. तसेच पुण्याहून बंगळुरू गाठण्यासाठी आता 12 ते 15 तास लागू शकतात. रात्रीचा प्रवास करून सकाळी थेट इच्छित स्थळी पोहोचण्याचा उत्तम पर्याय आता प्रवाशांना मिळणार आहे.

ही ट्रेन बंगळुरूपासून सुटून अनंतपूर, गुंटकल, रायचूर, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण मार्गे मुंबईला पोहोचेल. पुण्यात थांबा मिळणार असल्याने पुणेकर प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार, मुंबईतून रात्री 10:30 वाजता निघणारी गाडी रात्री 1:50 वाजता पुण्यात येईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:50 वाजता बंगळुरूला पोहचेल. याउलट, बंगळुरूहून रात्री 10 वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 10:35 वाजता पुण्यात आणि दुपारी 1:50 वाजता मुंबईत दाखल होईल. हे वेळापत्रक सध्या प्रस्तावित असून लवकरच अधिकृत वेळा जाहीर केली जाईल.

 

प्रवाशांच्या आरामासाठी या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे असण्याची शक्यता आहे. यामध्ये 11 थर्ड एसी, 4 सेकंड एसी आणि 1 फर्स्ट क्लासचा डबा असेल. या संपूर्ण ट्रेनची प्रवासी क्षमता सुमारे 823 बर्थची असेल. लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायक व्हावा यासाठी आधुनिक स्लीपर कोचची रचना करण्यात आली आहे. अद्याप तिकीट दर आणि आरक्षणाबद्दल रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे–बंगळुरू प्रवासाचा वेळ वाचणार! वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची तारीख समोर; तब्बल 3 तासांची बचत..

Saturday, 24 October 2026, 15:23

पुणे–लोणावळा लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल

Saturday, 24 October 2026, 14:44

बंद घर, 12 फुटांचा खड्डा अन् संशयास्पद साहित्य; शिरूर येथील ‘त्या’ घरात नेमकं काय सुरू होतं? गूढ वाढलं

Saturday, 24 October 2026, 14:34

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 24 October 2026, 14:15

शंकर महाराजांचं दर्शन घेऊन निघाला अन् काही क्षणांत अनर्थ! पुण्यात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Saturday, 24 October 2026, 14:12

पुण्यात महानगरपालिकेची भिंत अचानक गेली चोरीला; नेमकं प्रकरण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 13:59
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp