Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह वडील जागीच ठार; चौघे गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 August 2023, 11:02

Pune News  : पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि वेगावर ताबा नसणे, या दोन प्रमुख कारणांमुळे महामार्गावर जीवघेणे अपघात होत आहेत. आता पुणे बंगळुरू महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून जयसिंगपूरला जाणाऱ्या गाडीचा टायर फुटल्यामुळे भरधाव वेगात असलेली गाडी दुसऱ्या गाडीवर आदळून हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीचा चालक फरार झाला आहे.

सातारा शहराच्या हद्दीत झाला अपघात

या अपघातात निखिल शशिकांत चौखंडे (वय ३०), प्रियांका निखिल चौखंडे (वय २५) हे पती-पत्नी जागीच ठार झाले. तसेच शशिकांत यदुनाथ चौखंडे (वय ६३) यांचाही या अपघातात मृत्यू झाला. सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहे. (Pune News ) या जिवघेण्या अपघातात चार जण जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कधी मानवी चुकांमुळे अपघात होतात. तर कधी नैसर्गिक आपत्ती उदभवते. अपघातात जीव गमवणाऱ्यांची संख्या देशात लक्षणीय असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघात कमी करण्यासंदर्भात वारंवार चर्चा होत असते. (Pune News ) परंतु ठोस उपाययोजना होत नाहीत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. जखमींना जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून बाजूला करण्यात आले. या अपघातात टायर फुटलेली गाडी ज्या वाहनावर अडकली ते वाहन रस्त्यावर उभे होते. रस्त्यावरुन प्रवासी घेण्यासाठी ते थांबले होते. (Pune News ) या अपघातात जखमी झालेल्यांची नावे अद्याप मिळालेली नाहीत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पीएमपीएमएलच्या खासगी चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल..

Pune News : खराडी येथे नोकरीचे आमिष दाखवून ९ जणांची २५ लाखांची फसवणूक

Pune News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या ; आरोपी अटकेत, खराडी परिसरातील घटना.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

Pune News : गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे; विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याला पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp