Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : गुणपत्रिका देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे; विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कर्मचाऱ्याला पकडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 27 August 2023, 11:04

Pune News  : पुणे : पुणे शहरासह परिसरात लाचखोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एका कर्मचाऱ्याला गुणपत्रिका देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून पैसे घेत असताना पकडल्याचा दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संघटनेने या कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी कुलगुरूंकडे केली आहे.

तातडीने कारवाई करण्याची कुलगुरूंकडे मागणी

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कला शाखेत पदवीचे शिक्षण घेणाऱ्या प्रथम भंडारी या विद्यार्थ्याने गुणपत्रिका देण्यासाठी तीन हजार रुपये घेतल्याचा आरोप केला. (Pune News ) त्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे केली.

कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभाविपचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला आहे. दरम्यान, (Pune News ) याबाबतची चित्रफित समाजमाध्यमात पसरली असून, विद्यापीठातील गैरकारभार यानिमित्ताने समोर आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह वडील जागीच ठार; चौघे गंभीर जखमी

 

Pune News : ”त्या” क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून उकळले तब्बल ३० लाख

Pune News : पीएमपीएमएलच्या खासगी चालकांचा अचानक संप, प्रवाशांचे हाल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“काही दिवसांत परत येईल…” पण 2 महिने उलटले; कुंजीरवाडीचा 30 वर्षीय तरुण बेपत्ता, कुटुंबीयांनी व्यक्त केला अपहरणाचा संशय

Saturday, 3 October 2026, 10:55

शरद पवारांच्या स्वागतासाठी गर्दी जमली अन् चोरट्यांनी साधला डाव; कार्यकर्त्यांचे खिसे कापले, दोघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 3 October 2026, 10:50

पुर्णेकर हत्येचे धागेदोरे उलगडले! ‘टल्ली’चे नाव समोर,तपासात धक्कादायक माहिती, आणखी एक आरोपीचा सुगावा

Saturday, 3 October 2026, 10:47

पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच! भाजप-शिंदे गट आमनेसामने; जागा कोणाच्या खात्यात जाणार?

Saturday, 3 October 2026, 10:31

पुण्यालगतच्या गावांमध्ये बांधकामाला हिरवा कंदील? PMRDAचे नवे नियम, जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

Saturday, 3 October 2026, 10:26

फक्त हॉर्न वाजवल्याचा राग अन् ST बसचालकाला मारहाण; पुणे-मुंबई महामार्गावरील घटना

Saturday, 3 October 2026, 8:58
Next Post

Pune News : पुणे-दौंड लोहमार्गावर गाड्यांना सोमवारपासून ताशी १३० किमी वेगाची मंजुरी ; प्रवासात होणार वेळेची बचत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp