Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दारु पिताना टोकाचे वाद; मामाच्या डोक्यात गज घालून भाच्याने केला निघृण खून!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 August 2023, 14:41

Pune News  : पुणे : मामा-भाच्याचे नाते प्रेम, जिव्हाळा, मैत्री, आपुलकीचे असते. येथे मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. दारु पिताना मामा आणि भाच्याचे टोकाचे वाद झाले. या वादातून भाच्याने सख्ख्या मामाच्या डोक्यात गज घालून त्याचा निघृण खून केल्याची घटना कोंढवा भागात नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी भाच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आनंद शंकरराव काळंगिरे (वय ४५, रा. हनुमाननगर, पिसोळी, पुणे) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. (Pune News ) दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गज घालून खून केला. याप्रकरणी भाचा सचिन राम एलनवाड (वय २५ रा. हनुमाननगर, पिसोळी, मूळ रा. खानापूर नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळंगिरे यांचा मुलगा हनुमंत (वय २३, रा. रामनगर, रहाटणी) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सचिनने मामा आनंद यांच्या डोक्यात दारू पिण्याच्या कारणावरून गज मारला. उपचार सुरू असतानाच आनंद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. (Pune News ) आनंद यांच्या मृत्यूप्रकरणी भाचा सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : भरधाव कंटेनरच्या धडकेत ११ वर्षीय सायकलस्वाराचा जागीच मृत्यू

Pune News : गणेश मंडळांसाठी गुड न्यूज! गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध हटवले; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Pune News : अबब! शेवग्याला लगडल्या तब्बल साडेचार फूट लांबीच्या शेंगा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

Pune News : हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हायरल व्हिडीओनंतर प्राध्ययापकाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.