Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 10:51

Pune News  : पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सततच्या अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी रात्री अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील घटना

रविवारी रात्री दहाच्या सुमारास अनभुले कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव ट्रकने (कंटेनर) त्यांना धडक दिली. यामुळे ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातानंतर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी भरधाव ट्रकने ११ वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने शाळकरी मुलांना दुखापत झाली नाही. (Pune News ) सततच्या अपघाताच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता तसेच पाच जण गंभीर जखमी झाले होते. यामुळे गोकुळनगर चौकात अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शिवशंभू प्रतिष्ठानसह परिसरातील विविध सामाजिक संस्थांकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News ) या वेळी राजस सोसायटी, सिल्वर ओक, श्रीनिवास संकुल, हॅमी पार्क, सुखदा वरदा संकुल, गंगा ओसियन, इरॉस इंटरनॅशनल, उत्कर्ष सोसायटी, यशश्री सोसायटी, आयडियल पार्क आदी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, रहिवासी सहभागी झाले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ट्रेलरच्या धडकेत टेम्पो चालक जागीच ठार

Pune News : कोथरूडमध्ये दहशत माजवली; ओंकार कुडलेविरुद्ध मोक्का कारवाई

Pune News : गृहिणींसाठी गुड न्यूज! टोमॅटो आले आवाक्यात; आवक वाढली!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26
Next Post

Shirur News : हर घर तिंरगा, १५ ऑगस्ट पर्यंत लावावा;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.