Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात आता धावणार e-Bus! पीएमपीच्या 1000 बस कुठे धावणार? पाहा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 January 2026, 18:00
Pune News

photo- social media

Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) केंद्र सरकारच्या पीएम-ई ड्राइव्ह योजनेअंतर्गत 1,000 इलेक्ट्रिक बस मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या बससाठी लागणाऱ्या मासिक देयकांची रक्कम थेट बस पुरवठादार कंपन्यांच्या खात्यात वळती करण्याच्या प्रणालीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. (Pune News)

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने शहरी भागात प्रदूषणमुक्त आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्युशन इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल एनहान्समेंट’ अर्थात पीएम-ई ड्राइव्ह योजना सुरू केली आहे. या योजनेत चार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना मोठ्या प्रमाणात ई-बस दिल्या जात आहेत.

पीएमपीने केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाकडे 1,000 ई-बसची मागणी केली असून त्यात 9 मीटरच्या 200 आणि 12 मीटरच्या 800 बसचा समावेश आहे. या बस खासगी कंपनीकडून चालवण्यात येणार असून देखभाल, दुरुस्ती आणि संचालनासाठी दरमहा निश्चित रक्कम देण्यात येईल. ही रक्कम एस्क्रो खात्यामार्फत थेट कंपन्यांना देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या खात्यांमधून ‘डायरेक्ट डेबिट मँडेट’ लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

हा निर्णय महत्त्वाचा कारण याआधी निधीच्या अडथळ्यांमुळे बस प्रकल्प रखडत होते. आता आर्थिक व्यवहार थेट आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने ई-बस लवकर रस्त्यावर धावतील. यामुळे प्रदूषणात घट, प्रवाशांना अधिक बस, कमी प्रतीक्षा वेळ आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post

"निवडणूक जिंकली, आता 'नरेटिव्ह' जिंकण्याची वेळ": मल्हार पांडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.