Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“निवडणूक जिंकली, आता ‘नरेटिव्ह’ जिंकण्याची वेळ”: मल्हार पांडे

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 18 January 2026, 18:02

पुणे, ता.18 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, आता राजकीय चर्चा ‘प्रचार’ कडून ‘प्रशासन’ आणि ‘जनमत’ (Narrative) टिकवण्याकडे वळली आहे. याच पार्श्वभूमीवर, राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार मल्हार पांडे यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’ (IIDL) मध्ये “डिजिटल स्ट्रॅटेजी आणि नरेटिव्ह” या विषयावर विशेष कार्यशाळा शनिवारी (ता.17) घेतली.

 

या कार्यशाळेत IIDL च्या ‘राजकारण आणि नेतृत्व’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डिजिटल युगात देशाची आणि राज्याची बाजू भक्कमपणे कशी मांडावी, तसेच सोशल मीडियावरील खोट्या प्रचाराला (Fake Narratives) तांत्रिक भाषेत आणि पुराव्यासहित कसे उत्तर द्यावे, यावर श्री. पांडे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेबद्दल बोलताना मल्हार पांडे म्हणाले, “महाराष्ट्राच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की जनता विकासाच्या बाजूने आहे. पण हा विश्वास टिकवण्यासाठी ‘डिजिटल संवाद’ महत्त्वाचा आहे. आदरणीय डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली IIDL ही संस्था भारताचे भविष्यातील नेतृत्व घडवत आहे. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची समज आणि ऊर्जा पाहून मलाही खूप काही शिकायला मिळाले. हे केवळ विद्यार्थी नसून भारताचे भविष्यातील ‘बौद्धिक योद्धे’ आहेत.”

दरम्यान, या सत्रात ‘डिजिटल क्रायसिस मॅनेजमेंट’ (संकटकालीन संवाद) आणि ‘अल्गोरिदम’चा वापर यावर सखोल चर्चा झाली. केवळ राजकीय कार्यकर्ते न राहता, अभ्यासू आणि तंत्रस्नेही नेतृत्व तयार करण्यावर या कार्यशाळेचा भर होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Friday, 3 April 2026, 10:29

पैशांसाठी गरिबीत जगणाऱ्या आई-वडिलांनाही विसरली खरातची पत्नी? एसआयटीच्या तपासात समोर आलं मोठं गुपित

Friday, 3 April 2026, 10:06

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32

पुणेकरांच्या खिशाला चटका! CNG च्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; जाणून घ्या नवे दर

Friday, 3 April 2026, 8:34
Next Post
Maharashtra Politics: Two and a half years formula in Mumbai? Shinde claims the post of 'Mayor' for Balasaheb's birth centenary year

Maharashtra Politics: मुंबईत अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षासाठी शिंदेंचा 'महापौर' पदावर दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.