Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैशांसाठी गरिबीत जगणाऱ्या आई-वडिलांनाही विसरली खरातची पत्नी? एसआयटीच्या तपासात समोर आलं मोठं गुपित

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 April 2026, 10:06

नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची माया जमवणाऱ्या अशोक खरातच्या संकटात आता मोठी वाढ झाली आहे. एसआयटीने (SIT) आपला तपासाचा फास आणखी आवळला असून, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्याविरुद्ध ‘लूकआउट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या पत्नीच्या नावे खरातने संपत्ती गोळा केली, तिनेच आपल्या माहेरच्यांशी सर्व संबंध तोडले असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरातची पत्नी कल्पना गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. दरम्यान, तिला शोधण्यासाठी एसआयटीचे पथक जेव्हा सिन्नर तालुक्यातील पाडली येथील तिच्या माहेरी पोहोचले, तेव्हा कल्पनाचे आई-वडील आणि भाऊ अत्यंत साध्या परिस्थितीत शेती करून उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. खरातने लग्नानंतर कल्पनाला तिच्या माहेरच्या लोकांशी साधे बोलूही दिले नव्हते. “आमच्या लेकीने आणि जावयाने कधीच आमची विचारपूस केली नाही,” अशी हतबलता तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केली.

 

शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप कल्पना खरातवर आहे. विशेष म्हणजे, ज्या माहेरच्यांशी संबंध नसल्याचे सांगितले जात होते, त्याच दोन भावांच्या बँक खात्यावर मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54
Next Post

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् 'या' कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.