Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 3 April 2026, 10:29

हजारीबाग (झारखंड): मायेची सावली म्हणवल्या जाणाऱ्या आईनेच अंधश्रद्धेपोटी आपल्या 13 वर्षीय मुलीचा ‘नरबळी’ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला बलात्कार आणि हत्येचा बनाव रचणाऱ्या आईचा कट  पोलिसांनी उधळून लावला असून, या प्रकरणातील क्रूरतेने संपूर्ण देश हादरला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आईचा लहान मुलगा सतत आजारी असायचा. मुलाच्या आजारपणावर उपचार करण्याऐवजी ही महिला एका तांत्रिकाच्या संपर्कात आली. “मुलाला पूर्णपणे बरे करायचे असेल, तर एका ‘कुमारी’ मुलीचा बळी द्यावा लागेल,” असे या तांत्रिकाने त्या माउलीला पटवून दिले. दुर्दैवाने, पुत्रप्रेमात आंधळ्या झालेल्या आईने स्वतःच्याच लेकीचा खून करण्याचा निर्णय घेतला.

 

24 मार्चच्या रात्री, जेव्हा संपूर्ण गाव रामनवमीच्या मिरवणुकीत दंग होते, तेव्हा गर्दीचा फायदा घेत मुलीला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले. तिथे तिला पूजेच्या नावाखाली कुंकू-काजळ लावून तांत्रिक विधी करण्यात आले आणि त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. केवळ हत्या करून हे नराधम थांबले नाहीत, तर तिच्या गुप्तांगात काठी रक्त काढले आणि त्या रक्ताचा वापर करून तांत्रिक विधी करण्यात आले. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह बागेत पुरून, हे प्रकरण बलात्काराचे वाटावे असा बनाव रचण्यात आला. दरम्यान, पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

RTE News : आरटीई प्रवेश घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश; पुणे जिल्ह्यात विशेष समिती नियुक्त, दहा दिवसांत अहवाल सादर करणार

Friday, 15 May 2026, 19:23

Hadapsar Bomb Case : हॉस्पिटलमधील बॉम्बमध्ये नव्हती कोणतीही स्फोटके ; हॉस्पिटलने उपचाराचे मोठे बिल आकारण्यात आल्याच्या रागातून रचला कट, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती..

Friday, 15 May 2026, 19:19

BIG BREAKING NEWS : “हा बोत्रे कोण आहे?”; शरद पवारांच्या एका प्रश्नाने साखर उद्योगात खळबळ

Friday, 15 May 2026, 17:47

Mawal Land Scam : मावळात कोट्यवधींच्या जमिनीचा महास्कॅम?; बनावट सरकारी आदेश तयार करून ‘भोगवटादार वर्ग-२’ची जमीनी विकल्या, ६ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 17:20

Mumbai News: “BMCतील वादग्रस्त अधिकाऱ्याचा आणखी एक कारनामा? अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक; महेश पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात”

Friday, 15 May 2026, 17:12

Hadapsar Bomb Case : “युट्युबवर पाहून बनवला बॉम्बसदृश (IED) ; उपचारासाठी पैशांची गरज, हॉस्पिटलला खंडणीची धमकी देण्याचा कट उघड, पुणे पोलीस आयुक्तांनी केला मोठा खुलासा..”

Friday, 15 May 2026, 16:44
Next Post
Crime

Crime : पुण्यात 'पोर्टर'वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.