Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरण: केसमधील मोठी माहिती आली समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 July 2023, 12:33

Pune News : पुणे : हनीट्रॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली आहे. या केस प्रकरणातील मोठी माहिती समोर आले आहे.

डिआरडीओचे संचालक प्रदीप कुरलकर यांनी देशातील महत्त्वाची माहिती शत्रू राष्ट्राला पुरविल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. (Pune News) कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने 2 हजार पानांचे चार्जशीट पुणे न्यायालयात दाखल केले आहे. डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी तरुणी झारा दास गुत्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यांना देशभरातील संरक्षण दलाची माहिती पुरवल्या प्रकरणी एटीएसने त्यांना 3 मे ला अटक केली होती.

आणखी काही अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकले?

संचालक प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने तब्बल 2 हजार पानाचे चार्जशीट न्यायालयात सादर केले आहे. आरोपी प्रदीप कुरुलकर हे मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून आरोपी झारा दासगुप्ता हिच्यासोबत अश्लील चाळे करत संपर्कात आले होते.

 

शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.(Pune News)  प्रदीप कुरुलकर यांचे क्षेपणास्त्र क्षेत्रात भरीव योगदान आहे.

क्षेपणास्त्र प्रक्षेपक, लष्करी अभियांत्रिकी गियर, अत्याधुनिक रोबोटिक्स आणि लष्करी अनुप्रयोगांसाठी मोबाइल मानवरहित प्रणालीची रचना आणि विकास यामध्ये कुरुलकर यांचे कौशल्य आहे. कुरुलकर यांनी एक टीम लीडर आणि लीड डिझायनर म्हणून अनेक लष्करी अभियांत्रिकी प्रणाली आणि उपकरणे डिझाइन, विकास आणि वितरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.(Pune News) दरम्यान आरोपी प्रदीप कुरुलकर यांनी आपला मोबाईल फोन बंद केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ता हिने लष्करी अधिकारी शेंडेमार्फत कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला होता. देशातील आणखीन काही वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ताच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती असून एटीएस त्या पद्धतीने तपास करत आहे. या गुन्ह्यात तांत्रिक पुरावा आणि खटल्याची साक्षीदार या गुन्ह्यात आता महत्त्वाचे ठरणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पावसाची जोरदार हजेरी, मावळातील तब्बल ८ गावांचा तुटला संपर्क

Pune News : कोयता हल्ल्यातून तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना पाच लाखांचे बक्षीस ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

Pune News : दर्शनाच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला? राहुल हंडोरेचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Pan & Aadhar linking : पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत सरकार वाढवणार का?, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.