Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भरधाव लॅम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; पुण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 11 August 2023, 11:20

Pune News  : पुणे : पुण्यातील अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या फर्ग्युसन रस्त्यावर भरधाव लॅम्बोर्गिनी मोटारीने एका भटक्या श्वानाला जोरदार धडक दिली. या धडकेत बिचाऱ्या मुक्या श्वानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक हा सतत वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत असतो. हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या लॅम्बोर्गिनी मोटारीने धडक दिली आणि त्यानंतर तो मोटारचालक तसाच सुसाट वेगाने निघून गेला. (Pune News ) या धडकेत श्वानाचा मृत्यू झाला. यासंदर्भात नीना नरेश राय (वय ५७) या महिलेने तक्रार दिली आहे. तक्रारदार राय या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून लॅम्बोर्गिनी कार चालकाविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वानाला धडक दिल्याच्या घटनेनंतर राय यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व प्रकार सांगितला. (Pune News ) पण, सुरूवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप राय त्यांनी केला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला खो ; भवितव्य अधांतरी!

Pune News : संभाजी भिडे यांच्या संकटात वाढ; महात्मा गांधी यांचे पणतू थेट पोलिसांत; हे तीन गुन्हे दाखल करण्याची मागणी

Pune News : पुण्यात खड्डेमुक्तीसाठी अतिरिक्त आयुक्त उतरले रस्त्यावर; खड्डे आढळल्यास अभियंत्यावर होणार कारवाई!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी ; सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट कडून निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.