Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘सोमय्या गो बॅक’ म्हणत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; किरीट सोमय्यांना दाखविले काळे झेंडे!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 July 2023, 14:32

Pune News  : पुणे : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज किरीट सोमय्या पुणे दौर्‍यावर आले होते. या वेळी संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.

पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन

पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘सोमय्या गो बॅक’चे फलक घेऊन पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. (Pune News ) या वेळी कार्यकर्त्यांनी सोमय्यांना काळे झेंडे दाखविले.

दरम्यान, सोमय्या हे आज पुणे दौर्‍यावर असून, ते पर्वती येथील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांच्या घरी जेवण करण्यास येणार होते. (Pune News ) पण त्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन करण्यासाठी थांबले होते.

 

किरीट सोमय्या यांच्या जाण्याच्या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Pune News ) मात्र, किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेने धावत कार्यकर्त्यांनी ‘सोमय्या गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तोडफोड करून दहशत माजवली तेथेच काढली धिंड; पुण्यासह नाशिकमध्ये समाजकंटकांचे धाबे दणाणले!

Pune News : स्वारगेट बसस्थानकात नेलकटरने सोनसाखळ्या तोडणाऱ्या दोन महिलांना अटक ; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

Pune News : पुण्यात राजकीय घडामोडींना वेग; सत्ताधारी-विरोधी पक्षातील चार मोठे नेते एकाच मंचावर येणार?

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

Pune News : हिंजवडी येथे महिलेसमोर अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी विजय सेल्सच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.