Tuesday, May 20, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 10:31

Pune News : पुणे : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विविध भागांत चार घरफोड्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Burglary session continues in Pune city..)

शहराच्या विविध भागांत चार घरफोड्या

रोकड, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीस गेला आहे. सच्चाईमाता रोड, आंबेगाव रोड येथील भैरवनाथ चोरघे (वय 32) यांचे राहते घर आणि सृष्टी अपार्टमेंटमधील रूपाली पाटील यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी सोन्याचा ऐवज व रोकड असा एक लाखाचा ऐवज चोरी केला.

या प्रकरणी, भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune News)तसेच जांभुळवाडी रोड येथील पूजा झोडगे (वय 27) यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केले.

फिर्यादींच्या आईच्या सदनिकेतून चोरट्यांनी 2 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. तर दत्तात्रय ढमढेरे यांच्या सदनिकेतून 16 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.
एनआयबीएम रोड कोंढवा येथील सुप्रीम ग्रीन वुडस् सोसायटीतील एका सदनिकेतून 75 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. तीन सदनिकेत चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी, नीरज सिन्हा (वय 65, रा. रक्षकनगर, खराडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादींची सून माहेरी गेली असताना, त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर 75 हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केली. तर याच सोसायटीतील तीन सदनिकांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला.

सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील सुंदर गार्डन सोसायटी आणि अमल अपार्टमेंटमधील दोन सदनिका फोडून चोरट्यांनी 2 लाख 32 हजारांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी, 47 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सिंहगड रोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.10 ते 11 जूनच्या कालावधीत ही घटना घडली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास हीच आमच्या यशाची खरी गुरुकिल्ली , ह.भ.प. खरमाळे महाराज

Pune News : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे ९ हजार ७८१ वारकऱ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या ‘या’ मार्गवरील वाहतूकीत बदल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“माझ्या जेवणाचे हाल होत आहेत, तु पुन्हा माझ्याकडे राहायला ये,” असे म्हणत नवऱ्याने बायकोच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने केले वार; गुन्हा दाखल

Monday, 19 May 2025, 21:36

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी..! पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तारीख जाहीर; ‘असा’ भरा अर्ज…

Monday, 19 May 2025, 20:59

इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीतील माजी विद्यार्थ्यांची तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा

Monday, 19 May 2025, 19:54

सोन्याचे दागिने व रोख रकमेसह हरवलेली पर्स येरवडा पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे महिलेला मिळाली परत

Monday, 19 May 2025, 19:51

‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस धिंगाणा घालणार; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज

Monday, 19 May 2025, 19:37

घोड धरणात पाणीसाठा 0.80 टक्केच; रांजणगाव एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी…

Monday, 19 May 2025, 18:11
Next Post

Buldhana News : शिक्षण क्षेत्रात खळबळ! एक लाखाची लाच घेताना लिपिक एसीबीच्या जाळ्यात

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.