Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अनाथ मुलीला धमकावून पाच वर्षे बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 12:46

Pune News : पुणे : मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेल्या अनाथ अल्पवयीन मुलीला धमकावून एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन मुलीला धमकावून आरोपी बलात्कार करत असल्याचे उघडकीस आले आहे.

बलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल

रघुनाथ बोरकर (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी एका तरुणीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोरकरविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती अनाथ आहे. ती अल्पवयीन होती. तेव्हा मामाच्या घरी शिक्षणासाठी आली होती. सप्टेंबर २०१८ ते जून २०२३ या कालावधीत बोरकरने तिला वेळोवेळी धमकावून बलात्कार केला.(Pune News)  ती अनाथ असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. अखेर तिने बोरकरविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : बिनव्याजी कर्जाच्या बहाण्याने तिघांना गंडा घालणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या

Pune News : नवमातांनो सावधान, बाळाची काळजी घ्या ; अन्यथा बाळाच्या श्वासनलिकेत दूध गेल्याने होतोय ‘हा’ अनर्थ.

Pune News : पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

Mumbai News : शिंदेंची जाहिरात सरड्यासारखी... जितेंद्र आव्हाडांची टीका; म्हणाले,...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.