Saturday, May 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अजित पवारांना मुरलीधर मोहोळांचे थेट आव्हान; अध्यक्षपदासाठी होणार लढत

Renuka Pawarby Renuka Pawar
Friday, 10 October 2025, 13:13

पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार मागील तीन टर्मपासून MOA च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत आणि आता त्यांना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान दिले आहे.

अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत चौथ्यांदा या पदासाठी निवडणूक लढवत आहेत. तर मुरलीधर मोहोळ आज अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करणार आहेत. यासंबंधीची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आणि भाजप क्रीडा आघाडीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक 2 नोव्हेंबर रोजी होणार असून, यावेळी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या घटनेनुसार आणि नवीन स्पोर्ट्स कोडनुसार, तीन टर्म अध्यक्षपद भूषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. अशातच अजित पवार चौथ्यांदा निवडणूक लढवत असल्याने हे कृत्य भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नियमानुसार बेकायदा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या या निवडणुकीकडे क्रीडा आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत खड्डा, फुटलेल्या लाईन्स आणि प्रशासनाची उदासीनता ; माजी सरपंच सचिन तुपे यांचा आंदोलनाचा इशारा..

Saturday, 30 May 2026, 20:12

Sex Determination Racket : उरुळी कांचनमधील त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल ; केडगाव गर्भलिंग निदान रॅकेट भोवलं..

Saturday, 30 May 2026, 19:57

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर व्हिडीओ कॉलवर दृश्य दाखवत असताना नौदल जवान 400 फूट दरीत कोसळला..

Saturday, 30 May 2026, 19:23
Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08
Next Post

कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.