Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात अजित पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या 34 नेत्यांनी धरली भाजपची वाट

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 15 September 2025, 15:34

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच, पुण्यात (Pune) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का देत, पुणे जिल्ह्यातील सुमारे ३४ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असल्याचं बोललं जात आहे.

मावळमधील अनेक महत्त्वाचे चेहरे भाजपच्या गळाला लागले आहेत. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खरेदी-विक्री संघाचे संचालक, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय, पुणे जिल्हा परिषद, लोणावळा, तळेगाव दाभाडे आणि देहू नगरपरिषदेमधील काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपची वाट धरली आहे.

तर मावळमधील अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यासोबत असलेले काही प्रमुख पदाधिकारीही आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल हे नक्की.

दरम्यान, हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post
Shirur Crime: 19-year-old youth arrested for selling drugs; 72 thousand worth of goods seized

 Shirur Crime: अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणास अटक; 72 हजारांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp