Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: बिबवेवाडी हिल टॉप परिसरात अनधिकृत गोडाऊनवर कारवाई; 64 हजार चौ.फूट बांधकाम जमीनदोस्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 11 November 2025, 18:07
Pune News: Action taken against unauthorized godown in Bibwewadi Hill Top area; 64 thousand sq ft construction demolished

Pune Prime News

अमित मुंडीक

 

पुणे: पेठ बिबवेवाडी हिल टॉप–हिल स्लोप परिसरातील (Pune News) अनधिकृत गोडाऊन (पत्रा शेड) वर आज, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी, बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 5 मार्फत पोलिसांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

सदर ठिकाणी 27 नोटीस दिल्यानंतर झालेल्या या कारवाईदरम्यान सुमारे 64,250 चौ.फूट विनापरवाना अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता व बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक 5 चे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक पोलिस निरीक्षक, तीन जेसीबी, एक गॅस कटर, 20 अतिक्रमण कर्मचारी तसेच एम.एस.एफ. दल यांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26

कर्जाच्या विळख्यातून सुटका! राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार कर्जात मोठी सवलत

Wednesday, 8 April 2026, 9:46

अमेरिका सांगतंय अन् पाकिस्तान लिहितंय? मध्यस्थीचा आणला आव; शरीफ यांच्या ‘Draft’ ट्विटने जगात खळबळ

Wednesday, 8 April 2026, 9:39

बलात्कारही केला अन् जमिनीही हडपल्या! भोंदू खरातच्या पापाचा घडा भरला; नराधमाला होणार कठोर शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 9:20

ती आत कपडे बदलत होती अन् नीच दुकानदार कॅमेऱ्यातून पाहत होता; पुण्यातील संतापजनक घटना

Wednesday, 8 April 2026, 9:04

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45
Next Post
Big shock for Sharad Pawar..!

शरद पवारांना मोठा धक्का..! सूर्य उगवायला थोरल्या पवारांची भेट, मावळतीला धाकट्या पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश; 'या' 40 वर्ष एकनिष्ठ शिलेदाराने सोडली साथ... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.