Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वाघोली घरफोडीतील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद; गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 13:04

Pune News :  पुणे : वाघोलीतील एका घरफोडी प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील घरफोडी करून पसार झालेल्या दोन चोरट्यांना अवघ्या २४ तासांत पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.

३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार सुरेश गोसावी (वय २१, रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक आरोपींची नावे आहेत. वाघोलीतील एका घरामध्ये ही घरफोडी झाली होती. (Pune News) या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपास पोलीस करत होते. या वेळी गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांना माहिती मिळाली की, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथे असून, त्याच्याकडे एक क्रमांक नसलेली दुचाकी आहे.

दरम्यान, आरोपीची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने कबूल केले. (Pune News) दरम्यान, पोलीसांनी दुसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यता घेतले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : शीतपेयात गुंगीचे ओैषध मिसळून, महिलेवर बलात्कार

 

Pune News : पुण्यातील रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार; थेट सह धर्मादाय आयुक्तांचीच फसवणूक…

Pune News : वाघोलीत घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला २४ तासात बेड्या, एक अल्पवयीन ताब्यात ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08
Next Post

Entertainment News : काय, लग्नासाठी बायको मिळत नाही? मग ‘बायको देता का बायको’ चित्रपट १८ सप्टेंबरला नक्की पहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp