Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Entertainment News : काय, लग्नासाठी बायको मिळत नाही? मग ‘बायको देता का बायको’ चित्रपट १८ सप्टेंबरला नक्की पहा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 13 September 2023, 13:16

Entertainment News : पुणे : ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर.

अल्ट्रा झकास’मराठी ओटीटीवर होणार प्रदर्शित…!

लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा योग्य वय येते, तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो. ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट असाच एक चित्रपट आहे, जिथे पुरूषांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. (Entertainment News) सुरेश साहेबराव ठाणगे दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ या धम्माल विनोदी चित्रपटात इरसाल विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ यांच्या भूमिका आहेत.

एकीकडे बहुसंख्य मुली उच्च शिक्षण घेत आहेत, तर दुसरीकडे मुली शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. हा परस्पर विरोधाभास आहे. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही कलाटणी मिळते आणि तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. (Entertainment News) म्हणून मुलांना मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून विनोदी ढंगात बनलेला ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

 

याबाबत अधिक माहिती हवी असल्यास http://www.ultrajhakaas.com ला भेट द्या. गणरायाच्या आगमनाची तयारी करता करता झकास मनोरंजनासोबतच एकापेक्षा एक बहारदार धम्माल विनोदाची लज्जत अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा(Entertainment News)  ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या, अल्ट्रा झकासवरील एचडी कन्टेंटचा…

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Entertainment News : ‘बजाव’मध्ये आदिनाथ कोठारेचा ‘खलनायकी रॅपर’; चर्चा तर होणारच !

Entertainment News : अजय देवगण, रोहित शेट्टीची जोडगोळी पुन्हा करणार धमाल; ‘सिंघम ३’बाबत मोठी अपडेट समोर!

Entertainment News : अभिनेते किरण माने म्हणतात, ‘मुंबईत मी कधीच राहणार नाही’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Pune news : नामांकित गोयल बिल्डरला खोट्या गुन्ह्यात अडकवून १५ कोटींची मागणी; न्यायालयाच्या आदेशानुसार खंडणीखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.