Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अबब! पुण्यातलं भारी रताळं; वजन ऐकाल तर थक्क व्हाल…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 30 May 2023, 11:54

 

Pune News : पुणे: सामान्यपणे रताळं उपवासाला खाल्ली जातात. अगदी छोटी छोटी आणि मोठी रताळीही मिळतात. पण मोठं म्हणजे फार फार तर किती मोठं रताळं तुम्ही पाहिलं असेल. अर्धा किलो, पाव किलो. पण पुण्यात असं रताळं मिळालं आहे की, त्यांचं वजन ऐकले तर थक्क व्हाल. (Abba! Heavy yams in Pune; You will be surprised to hear the weight…)

माळवाडी नेतवड येथील पंढरीनाथ बटवाल यांच्या शेतातील उत्पादन

जुन्नर तालुक्यातील माळवाडी नेतवड येथील शेतकरी पंढरीनाथ बाळू बटवाल यांच्या शेतात हे रताळं सापडले आहे. त्या रताळ्याची चांगली चर्चा रंगली आहे. (Pune News) दोन दिवसांपूर्वी बटवाल आपल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये रताळ्याची काढणी करत होते. त्यावेळी त्यांना हे अनोखं रताळं हाती लागलं. या रताळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

 

जम्बो रताळं म्हणून हे प्रसिद्ध होत आहेत. रताळ्याला पाहिल्यानंतर अबब, बाबव अशाच प्रतिक्रिया येत आहेत.(Pune News)  काही जणांनी तर देवाची करणी अन् जम्बो रताळ्याची पायाभरणी असं म्हटलं आहे.

नेतवड आणि ओतूर पट्ट्यात काळी कसदार जमीन असून हा शेतकरी आपल्या शेतीत घरच्या जनावरांचे शेणखत वापरत आहे. यासोबत सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करत असल्याने पीक जोमदार येत आहे.(Pune News)  ते नेहमी आपल्या शेतात रताळी लागवड करतात. पण इतकं मोठं रताळं आपण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले.
आता या रताळ्याचं वजन नेमकं आहे तरी किती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. या रताळ्याचं वजन तब्बल 5 किलो 330 ग्रॅम आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Junnar News : आश्रमशाळेतील पाण्याच्या टँकरचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच

Junnar Crime | बिबट्याने १५ कोंबड्यासहित दोन शेळ्यांचा पाडला फडशा ; जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण…

Junnar Crime : नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाटा येथे टपरी चालक महिलेवर चौघांचा धारदार शास्त्राने हल्ला ; महिला जखमी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Pune News : स्पीकरवरुन झालेल्या वादातून अपमानित झाल्याने एका 70 वर्षीय नागिरकाने केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.