Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मुंढव्यात ४६ लाखांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त; एका महिलेसह तिघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 17 August 2023, 11:59

Pune News  : पुणे : शहर आणि परिसरात अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे वाढत चालले आहेत. नुकतीच मुंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोकेन, मेफेड्रोनची विक्री करणाऱ्या एका महिलेसह तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. या प्रकरणातील आरोपींकडून पथकाने तब्बल ४६ लाख ५९ हजार रुपयांचे कोकेन, मेफेड्रोन जप्त केले आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सागर कैलास भोसले (वय २६, रा. खराडी), अजितसिंग इंद्रजितसिंग भवानीया (वय ४०, रा. लोहगाव रस्ता), इम्ररीन गॅरी ग्रीन (वय ३७, रा. लोहगाव रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांबाबत अमली पदार्थ विरोधी पथक नेहमीच दक्ष असते. दरम्यान, मुंढवा येथील लोणकर वस्ती भागात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला त्यांच्या खबऱ्यांकडून मिळाली होती. (Pune News ) या माहितीवरून पाळत ठेवत पोलिसांनी भोसले आणि ग्रीन यांना पकडले. त्यांच्याकडून ४६ लाख ५९ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

दरम्यान, या दोघांची चौकशी केली असता, दोघांनी भवानीया याच्याकडून अमली पदार्थ खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune News ) या माहितीवरून गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल दळवी, मारूती पारधी, मनोज साळुंके आदींनी ही कारवाई केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : स्वच्छतेत पुणे स्थानक अनुत्तीर्ण; स्वारगेट, शिवाजीनगर काठावर पास

Pune News : धक्कादायक ! एकतर्फी प्रेमातून कारागृह शिपाई महिलेला पेटवण्याचा प्रयत्न; तुरुंग अधिकाऱ्याला अटक

Pune News : नवरसाच्या नव कवितांनी कऱ्हाकाठ मंतरला; आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचा सूर टिपेला पोचला…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18

40 रुपयांची भजी अन् 70 वर्षांचा जिव्हाळा; आभासी जगात हरवत चाललेली ‘खरी मैत्री’

Wednesday, 2 September 2026, 14:00
Next Post

Pune News : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची ससून रुग्णालयाला अचानक भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp