Sunday, May 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune news : खळबळजनक! पुण्यातील शुक्रवार पेठेत पती पत्नीचे आढळले मृतदेह; पतीने गळफास घेवुन केली आत्महत्या,

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 June 2023, 17:45

Pune news : पुणे : पुण्यातली शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाजवळ राहणार्‍या पती-पत्नीचे मृतदेह घरात आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

दरम्यान, पत्नीचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे तर पतीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. (Pune news) हेमंत रामकृष्ण थोरात (64) आणि सुनिता हेमंत थोरात (58, दोघे रा. चिंचेची तालीम जवळ, सेवा मित्र मंडळ जवळ, शुक्रवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत.

 

 कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनिता थोरात या गेल्या 3-4 वर्षापासून आजारी होत्या. रविवारी सकाळी याबाबत खडक पोलिसांना समजले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Pune news) सुनिता हेमंत थोरात यांचा मृतदेह बेडवर होता तर हेमंत थोरात यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालानंतर सुनिता थोरात यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे. (Pune news)  दरम्यान, सुनिता थोरात यांच्या अंगावर कुठेही जखमा नसल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी भल्या सकाळी शुक्रवार पेठेत अशा पध्दतीची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हेमंत थोरात यांच्या आत्महत्येचे कारण देखील अद्याप अस्पष्ट आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : मावळात आर्थिक छळाला कंटाळून एकाची गळफास घेत आत्महत्या

Pune News : मुलीने स्वतःचे यकृतदान करुन बापाला दिले जीवदान

Pune News : कात्रज परिसरात गुंड टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई; आतापर्यंत पुण्यातील २७ टोळ्यांवर कारवाईचा बडगा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Manjari Arrested News: ‘हद्दपार’ आरोपी पुन्हा पुण्यातच फिरताना जेरबंद! मांजरीत गुन्हे शाखेची कारवाई

Saturday, 23 May 2026, 19:02

Shirur News : ‘कांद्याचे पैसे’ हरवलेल्या शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांचा धावता मदतीचा हात; पोलीस हवालदार नाथा जगताप ठरले देवदूत

Saturday, 23 May 2026, 18:37

Fursungi News : पीएमटी बसमध्ये महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याच्या सोन्याच्या मिनी गंठणवर चोरट्याने मारला डल्ला..

Saturday, 23 May 2026, 18:24

कदमवाकवस्तीतील पार्किंगमध्ये रंगला ‘रम्मी’चा डाव; लोणी काळभोर पोलिसांची धाड, तिघांना पकडले रंगेहाथ

Saturday, 23 May 2026, 18:21

लोणी काळभोरमध्ये ‘मॅगी-अंडाभुर्जी’ गाड्यांवर पोलिसांचा धडाका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

Saturday, 23 May 2026, 18:02

आळंदीत माऊलींच्या दरबारात चोरी! विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला

Saturday, 23 May 2026, 17:44
Next Post

Daund News : ‘स्वताचे घरे विकून घरपट्टी भरायची का’ - प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.