Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 10:06

Pune News : पुणे : गेल्या आठ ते दहा महिन्यांत शहरात श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सुदैवाने शहरात कोणालाही रेबीजची लागण झालेली नाही. मागील ८ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यापैकी एकालाही रेबीजची लागण झालेली नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण

भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत. सुदैवाने तत्काळ उपचार घेतले जात असल्यामुळे मागील ३ वर्षांत रेबीजचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, मागील ३ वर्षांमध्ये शहराबाहेर राहात असलेल्या आणि रेबीज झालेल्या ५२ रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये शहरात एकही रेबीज रूग्ण आढळला नाही. (Pune News) मात्र, शहराबाहेरील २१ रेबीज रूग्णांवर उपचार करण्यात आले. या वर्षात एकूण १६५६९ जणांना श्वानदंश झाला. तर २०२३ मध्ये शहरात एकही रेबीजचा रुग्ण आढळला नाही. शहराबाहेरील १७ रेबीज रुग्णांवर उपचार करण्यात आले तर १४०७२ जणांना श्वानदंश झाला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पुणे महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीमध्ये रेबजीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. (Pune News)  कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास रेबीजचा धोका वाढतो. शहरात जास्तीत जास्त कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण करण्यासाठी महापालिका विशेष मोहीम राबवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३६ टक्के मृत्यू भारतात होतात. यापैकी ९५ टक्के घटनांमध्ये कुत्रा चावल्याने रेबीजची लागण होते.

कुत्रा चावल्यानंतर त्वरित उपचार घ्यावेत, अन्यथा रेबीज हा विषाणूजन्य आजार होऊ शकतो. रेबीजचा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करतो. (Pune News) त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या चाव्यापासून लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सारिका फुंडे यांनी केले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप

Pune news : पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

Special Article : आधार देऊया अनुभवाच्या शिदोरीला...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp