Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Mahanagarpalika Jobs: पुणे महानगरपालिकेत इंजिनिअर उमेदवारांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी; जाणून घ्या संपूर्ण अर्जप्रक्रिया…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 November 2025, 23:07
Pune Mahanagarpalika Jobs: Golden opportunity for internship for engineer candidates in Pune Municipal Corporation; Know the complete application process...

Photo-Social Media

पुणे: इंजिनियरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर पालिकेमार्फत (Pune Mahanagarpalika Jobs) इंटर्नशिपची (Pune Jobs) सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या TULIP (The Urban Learning Internship Program) या उपक्रमांतर्गत इंटर्नशिपसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम करिअरची संधी ठरणार आहे.

महानगर पालिकेमध्ये एका वर्षाच्या करारावर ही इंटर्नशिप दिली जाणार आहे. या भरतीत चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे – अभियांत्रिकी इंटर्न (स्थापत्य), अभियांत्रिकी इंटर्न (विद्युत), पदवीधर इंटर्न (B.Com) आणि माळी (Gardener). एकूण 255 पदांसाठी ही भरती होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता अर्ज करणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी (स्थापत्य) इंटर्न पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BE/B.Tech (Civil) पदवी असणे आवश्यक आहे. विद्युत अभियांत्रिकी इंटर्न पदासाठी BE/B.Tech (Electrical) पदवी आवश्यक आहे. पदवीधर इंटर्न (B.Com) पदासाठी उमेदवारांकडे B.Com पदवी असावी, तर माळी पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या इंटर्नशिपसाठी सविस्तर माहिती, मार्गदर्शक तत्वे आणि अर्ज प्रक्रिया [https://internship.aicte-india.org/](https://internship.aicte-india.org/) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी थेट [https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php](https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php) या लिंकवर जाऊन अर्ज सादर करावा. फक्त या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज स्वीकृत केले जाणार असून इतर कोणत्याही मार्गाने पाठविलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.

 

मानधनाच्या बाबतीत, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि पदवीधर इंटर्न (B.Com) या पदांसाठी दरमहा 15,000 रुपये मानधन मिळणार आहे, तर माळी पदासाठी दरमहा 6,000 रुपये मानधन देण्यात येईल. त्यामुळे इंटर्नशिपसह प्रत्यक्ष अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54
Next Post

Bhor News: निगडे गावात जनावरांची चोरी; चार म्हशींचा मागोवा घेण्यासाठी राजगड पोलिसांचा तपास सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp