Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: निगडे गावात जनावरांची चोरी; चार म्हशींचा मागोवा घेण्यासाठी राजगड पोलिसांचा तपास सुरू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 November 2025, 23:13

विशाल शिंदे

भोर: भोर तालुक्यातील (Bhor News) निगडे गावात अज्ञात चोरट्यांनी (Pune Crime) शेतातील गोठ्यातून चार म्हशी चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा जनावरे चोरीच्या घटनांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी अक्षय केशव काकडे (वय 29 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. निगडे, ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून गु.र.नं. 390/2025 अन्वये BNS कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 28 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी निगडे गावच्या हद्दीत फिर्यादी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गोठ्यातून चार म्हशी चोरी केल्या. चोरीस गेलेल्या म्हशी या काळ्या रंगाच्या, शिंग असलेल्या गावरान जातीच्या असून, प्रत्येकी म्हशीची किंमत रु. 30,000/- इतकी असल्याने एकूण चोरीस गेलेला माल रु. 1,20,000/- इतका असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी दाखल अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. जे. बर्कले, तर तपासाची जबाबदारी पोहवा कोल्हे (ब. क्र. 1860) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. संपूर्ण कारवाईवर पोलीस निरीक्षक गवळी यांचे मार्गदर्शन आहे. राजगड पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फूटेज तपासण्यासह स्थानिक पातळीवर गस्त वाढविली आहे. दरम्यान, शेतकरी वर्गामध्ये जनावरे चोरीबाबत तीव्र नाराजी असून, रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Today's Horoscope: प्रेमसंबंध, नोकरी आणि पैसा... 'या' राशीसाठी आजचा दिवस कसोटीचा; पाहा आजचे सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp