Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत चकाकले! अखेर 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 160 पथदिव्यांनी उजळला पुणे-सोलापूर महामार्ग; ‘पुणे प्राईम न्यूज’चा इम्पॅक्ट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 April 2026, 8:25

राहुलकुमार अवचट

 

यवत: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने यवत येथे सुमारे 1 किमी अंतरावर बसवण्यात आलेले हायमास्ट दिवे अखेर सुरू झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज महामार्गावरील हे दिवे प्रकाशमान झाल्याने यवत गावाला नवी झळाळी मिळाली आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या यवत येथे गेल्या अनेक वर्षांपासून पथदिवे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करत होते. अखेर डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विजेचे खांब उभे करण्यात आले, परंतु ४ महिने उलटूनही हे दिवे बंदच असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत ‘दैनिक पुणे प्राईम’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

त्यावेळी महामार्ग प्रशासन व महावितरण विभागाच्या वतीने लवकरच पथदिवे सुरू केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली होती. त्यानुसार, आज पुणे-सोलापूर महामार्गाशेजारी बसवण्यात आलेले सुमारे १६० दिवे सुरू झाले आहेत. यामुळे यवत परिसरात मोठा उजेड पडला असून गावच्या वैभवातही भर पडली आहे.

यवत परिसरात अनेक महिन्यांपासून पथदिवे नसल्याने रहिवाशांना अंधारात चाचपडत ये-जा करावी लागत होती. रात्रीच्या वेळी वाहनांचा अंदाज न आल्याने होणारे अपघात, महामार्गाशेजारी होणाऱ्या चोऱ्या आणि रस्ता ओलांडताना वाढलेले अपघात यामुळे नागरिक धास्तावले होते. आज अखेर गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले हे दिवे सुरू झाल्याने नागरिक व वाहनचालकांची गैरसोय दूर झाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

यवत येथील सेवा रस्त्याच्या (Service Road) सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुमारे 1 किमी अंतरावर हे हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. महावितरण व महामार्ग प्रशासनाच्या आश्वासनाप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत झाला असून, महामार्गावरील अंधार दूर झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झगमगाट झाला आहे. या पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार; आरोपी जेरबंद

Monday, 4 May 2026, 13:46

Meera Borwankar : ‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ; रूपाली चाकणकर यांच्यानंतर आयोगाची धुरा अनुभवी महिला अधिकाऱ्याच्या हाती..

Monday, 4 May 2026, 13:39

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45
Next Post

Pune News: पांढरे केस अन् चेहऱ्यावर शांतता! 68 वर्षीय आजोबांच्या खिशात हात घालताच पोलिसांना फुटला घाम! पाहा काय होतं त्या पिशवीत? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.