Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : वरवंडमध्ये घराच्या बांधकामावरून पती-पत्नीसह नातेवाईकांना मारहाण; दोन जणांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 15 April 2026, 17:39
Yawat

photo- ai

Yawat : घराचे बांधकाम सुरू असताना “हे बांधकाम आमच्या जागेत आले आहे,” असे म्हणत दोघांनी कुटुंबीयांना व त्याच्या नातेवाईकांना लाकडी काठीने व हाताने बेदम मारहाण केली. वरवंड (ता. दौंड) गावच्या हद्दीतील विजयनगर परिसरात मंगळवारी (ता.14) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

 

ज्ञानदेव महादेव पाटील, राहुल महादेव पाटील (दोन्ही रा. वरवंड, ता. दौंड) असे मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी संगेश अरुण यादव (वय -38, व्यवसाय नोकरी, रा. वरवंड, विजयनगर, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यादव यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगेश यादव यांच्या घराचे बांधकाम सध्या सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी ज्ञानदेव पाटील आणि राहुल पाटील हे बांधकामाच्या ठिकाणी आले. “तुमचे बांधकाम आमच्या जागेत आले आहे,” असे म्हणत त्यांनी वादाला सुरुवात केली.

संगेश यादव हे आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच, आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी ज्ञानदेव पाटील यांनी संगेश यांना हाताने तसेच लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून संगेश यांच्या पत्नी प्रतिभा यादव, मावशी जयश्री पवार आणि मावस भाऊ आकाश पवार हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आले.

मात्र, आरोपींनी त्यांनाही सोडले नाही. दोन्ही आरोपींनी या तिघांनाही हाताने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. संगेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी ज्ञानदेव पाटील व राहुल पाटील यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस हवालदार बंडगर करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीत औरंगजेबाचा फोटो झळकला; छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापाची लाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.