Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : पारगाव (गांडाळवाडी) येथे झालेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावासाची शिक्षा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 16:34

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत, (पुणे) : किराणा दुकानात मेहंदी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. Yavat News

प्रकाश किसन अडागळे (रा. पारगाव – सालुमालु गांडाळवाडी, ता. दौंड) असे शिक्षा झालेल्या आरोपीच नाव आहे. Yavat News

 

मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव सालू – मालू (गांडाळवाडी) येथे २३ मार्च २०२१ रोजी किराणा दुकानात मेहंदी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपी प्रकाश अडागळे याने पिडीतेला घरात नेवून लैंगिक अत्याचार केला असल्याची फिर्याद पिडीतेच्या आईने यवत पोलीस ठाण्यात दिली होती. सदर प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक संजय. ए. नागरगोजे यांनी केला असून आरोपी याच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी आरोपी प्रकाश किसन अडागळे यास बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून यावेळी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी पीडित मुलीसह अनेकांची साक्ष घेत पिडीता ही ६ वर्षाची अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य न्यायालयापुढे मांडले.

सदर प्रकरणी डॉ. कार्तिक यांची साक्ष व न्याय वैदयकीय पुरावा महत्वाचा ठरला, विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले, युक्तीवाद व वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रकाश किसन अडागळे यांस २० वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ प्रमाणे तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

दरम्यान, पिडीतेस मनोधैर्य योजनेअंतर्गत ३० दिवसांमध्ये नुकसान भरपाई देणेचा आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांना केला सदर खटल्यामध्ये सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांना यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संजय. ए. नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष ढोपरे व न्यायालयीन कोर्ट पैरवी नामदेव नलवडे यांसह सरकारी वकील कार्यालयाचे क्लार्क वर्षा संतोष सुतार यांनी सहकार्य केले. Yavat News

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Shikrapur News : शिक्रापूर महाविद्यालयाचे एस.वाय.बीकॉमचे सर्वच विद्यार्थी नापास? भोंगळ कारभार; विद्यापीठ म्हणते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.