Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : शिक्रापूर महाविद्यालयाचे एस.वाय.बीकॉमचे सर्वच विद्यार्थी नापास? भोंगळ कारभार; विद्यापीठ म्हणते…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 6 August 2023, 16:36

Shikrapur News : पुणे : परीक्षा म्हटली की यश आणि अपयश दोन्ही येतेच. काही विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात, तर काही विद्यार्थी नापास होतात. मात्र, शिक्रापूर येथील एका महाविद्यालयातील एकाच वर्गातील सर्वच विद्यार्थी नापास झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुणे विद्यापीठाने बी.कॉमच्या प्रथम वर्षाचे निकाल नुकतेच जाहीर केले. या परीक्षेत महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी नापास झाल्याचा निकाल हाती आला आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला. या प्रकरणाची चौकशी केली असता, महाविद्यालयानेच विद्यापीठाला वेळेत गुण पाठवले नसल्याने सर्वच विद्यार्थ्यांना ‘नापास’ असा निकाल दिल्याचे उघडकीस आले आहे.

महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी नापास?

याबाबत बोलताना महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणाले की, आमच्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी नापास झाले. कुणालाच द्वितीय सत्राचा एकही गुण मिळाला नाही. (Shikrapur News) हे नेमके काय प्रकरण आहे, याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठात विचारणा केली असता, महाविद्यालयानेच वेळेत गुण पाठवले नसल्याचे कळाले. याबाबत महाविद्यालयाला विचारले असता, रोज नवनवीन उत्तरे मिळत आहेत.

काही विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक प्रतिक्रीया देताना सांगितले की, आम्हाला महाविद्यालयाकडून आता पुन्हा परीक्षेचा अर्ज भरा, असेही सूचविले जात आहे. आमची कोणतीही चूक नाही. असे असताना आम्ही हा नाहक भूर्दंड का भरायचा, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. विद्यार्थी म्हणाले की, महाविद्यालयातील सर्वांचा निकाल नापास आल्याने आम्ही दचकलोच. (Shikrapur News) फक्त द्वितीय सत्राचे सर्व विषय सर्वच विद्यार्थी कसे अनुत्तीर्ण होतील, हा प्रश्न आम्हाला पडला. म्हणून महाविद्यालयात विचारले असता त्यांनी विद्यापीठात जायला सांगितले. तिथे गेल्यावर गुण वेळेत मिळाले नसल्याचे समजले.

 

दरम्यान, महाविद्यालयात याबद्दल जाब विचारला असता, अरेरावीची भूमिका घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. आमच्यातील काहींनी तर पोलीस स्टेशमध्येही दाद मागितली होती. (Shikrapur News) अनेकांना पुढील वर्षात प्रवेश घ्यायचा आहे. वेळेत निकाल न मिळाल्यामुळे आम्ही संभ्रमात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

दरम्यान, याबाबत परीक्षा विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने यंदा जलद निकाल प्रक्रिया राबवली. (Shikrapur News)  त्यासाठी विहीत मुदतीत महाविद्यालयांनी पेपर तपासून गुणपत्रिका पाठवण्याची गरज होती. मात्र, अनेक महाविद्यालयांनी दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणून त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात जलदगतीने निकाल घोषित होतील, असे सांगण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shikrapur News : शिक्रापुरातील महिला देव दर्शनाला गेली अन् चोरट्यांनी घरावर मारला डल्ला..

Shikrapur News : जुन्या वादातून एकावर तलवार व लोखंडी गजाने मारहाण ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल..

Shikrapur News : सिआयडी पोलीस असल्याची बतावणी करून तोतयाने लांबवली ज्येष्ठाची अंगठी, शिरूर तालुक्यातील पाबळ येथील घटना…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Daund News : दौंड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.