Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत भरधाव दुचाकीची धडक; महिला गंभीर जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 June 2026, 12:22

लोणी काळभोर, ता. १२ : सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दत्त मंदिरासमोर ६ जून रोजी रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. धडक दिल्यानंतर कोणतीही मदत न करता दुचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

दिपाली किरण आरदडे (वय २९) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपाली यांचे पती किरण सिताराम आरदडे (वय ३६, रा. कवडीपाट, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आरदडे हे प्लंबर म्हणून काम करतात. त्यांच्या पत्नी दिपाली आरदडे या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावतात. दिपाली आरदडे या कामावरून घरी परतत असताना कदमवाकवस्ती येथील दत्त मंदिरासमोर सोलापूर-पुणे महामार्ग ओलांडत होत्या. त्यावेळी होंडा शाईन (एमएच १२ वायजी १३९५) या दुचाकीवरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली.

 

या अपघातानंतर एका अनोळखी व्यक्तीने फोन करून घटनेची माहिती त्यांच्या पती किरण आरदडे यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी दिपाली यांना रुग्णवाहिकेद्वारे पुण्यातील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत त्यांच्या डाव्या पायाची नडगी फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचार करण्यात आले.

दरम्यान, अपघात घडविणारा दुचाकी चालक जखमी महिलेला कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

विश्वराज हॉस्पिटलसमोरून पोलिसाची कार पळवली; कारने ॲक्टिव्हाला दिली धडक, मद्यधुंद चालक ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.