Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव येथे जमिनीच्या वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण; एकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 June 2026, 17:00

केडगाव, ता. ४ : जमिनीच्या मोजणीच्या वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना बोरीपार्धी (ता. दौंड) येथे घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुनम सॅम्युअल वाघमारे (वय ४६, रा. बेथेल कॉलनी, बोरीपार्धी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सॅमसन जॉन वाघमारे (रा. बोरीपार्धी, रेल्वे स्टेशनजवळ, ता. दौंड) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीपार्धी गाव हद्दीतील गट क्रमांक ४१७ मधील सामाईक जमिनीवरून संबंधित कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. या जमिनीतील आपल्या वाट्याच्या चार गुंठे जागेची खासगी मोजणी करण्यासाठी पुनम वाघमारे या ३१ मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या मुलगा अनुग्रह याच्यासह मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी गेल्या होत्या.

 

यावेळी सॅमसन वाघमारे याने जमिनीची मोजणी करण्यास विरोध करत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने लाकडी दांडक्याने पुनम वाघमारे यांच्या डोक्यावर, डोळ्याजवळ, हात, कंबर व गुडघ्यावर मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा अनुग्रह यालाही हात, खांदा व मांडीवर मारहाण करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता त्याने अनुग्रहच्या उजव्या बगलेजवळ चावाही घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आई-मुलगा तक्रार देण्यासाठी केडगाव पोलीस चौकीत गेले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, यवत येथे पाठविले. उपचारानंतर त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे बोरीपार्धी परिसरात खळबळ उडाली असून, केवळ जमिनीच्या वादातून महिलेसह तिच्या मुलावर झालेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

विधान परिषदेच्या 5 जागांवर उमेदवार बिनविरोध; जाणून घ्या सविस्तर माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.