Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही; पदोन्नती प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 1 July 2026, 10:45

आदित्य बोराटे

पुणे: पुणे जिल्हा परिषदेतील सुरू असलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ व अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई सागर मिसाळ यांनी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे निवेदन देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत १ सप्टेंबर २०२५ नंतरच पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनात म्हणले आहे की, टीईटी व सीटीईटी परीक्षेचे निकाल २०२६ मध्ये जाहीर झाल्यामुळे पात्र ठरलेल्या अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना सध्या सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेतून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही बाब समान संधी, सेवाज्येष्ठता आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा पोहोचवणारी असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे.

 

सध्या सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करून २०२६ मध्ये पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांचा त्यामध्ये समावेश करावा, सेवाज्येष्ठता व अनुभवाला न्याय देत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतेही पदोन्नती आदेश काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

अन्यथा मोठ्या प्रमाणावर तक्रारी, न्यायालयीन याचिका आणि प्रशासकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

नायगावमध्ये लोखंडी गज वाकवून घरफोडी; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.