Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुला काय शिक्षा द्यावी? विचारताचं आरोपी म्हणाला, मी तिला खाऊ द्यायला नेलं होतं, पाय घसरला अन्…; भीमराव कांबळेचं उत्तर ऐकून न्यायाधीशही चक्रावले

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 25 June 2026, 13:48

पुणे: नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी घोषित केले आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर पार पडत आहे. राजगड पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यांत १२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, डीएनएफ अहवाल आणि वैद्यकीय पुरावे गोळा करून आरोपीविरोधात भक्कम केस उभी केली, ज्या आधारे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.

न्यायालयातील सुनावणीवेळी आरोपीने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी एक खोटा बनाव रचला. न्यायालयाने “सर्व आरोप सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी?” दरम्यान, त्याला शिक्षेबाबत विचारले असता, तो निर्लज्जपणे म्हणाला की, मी तर मुलीला खाऊ ( गाठी शेव) द्यायला नेले होते, पण अचानक पाय घसरल्याने आम्ही पडलो  आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आरोपीचा हा खोटा दावा ऐकून न्यायाधीश संतापले. पुराव्यांची साक्ष देत न्यायालयाने त्याला त्याचे कृत्य गंभीर असल्याचे सुनावले.

 

सरकारी वकिलांनी या गुन्ह्यातील क्रौर्य लक्षात घेता आरोपीला फाशीची शिक्षाच हवी, अशी आग्रही मागणी केली आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय आणि संपूर्ण समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. न्यायालयाने आता या खटल्याचा निकाल राखून ठेवला असून, येत्या सोमवारी २९ जून रोजी यावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे हा खटला लवकर निकाली लागला असून, कोर्ट आता काय शिक्षा देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44

पुण्यातील विश्वराज, विलो पूनावाला व ससून या तीन बड्या रुग्णालयाच्या उपचारात हलगर्जीपणामुळे धाराशिव जिल्ह्यातील अपघातग्रस्त महिलेचा दुर्दैवी मृत्यू; विश्वराज व पूनावाला हॉस्पिटलने डिपॉझिट साठी उपचारास दिला नकार तर ससूनमध्ये विलंब..!

Thursday, 25 June 2026, 15:35

“सोनमला जामिनावर सोडलं म्हणून सियासारख्या मुलींची हिंमत वाढली” केतन अग्रवाल प्रकरणात राजा रघुवंशीच्या आईचा आरोप

Thursday, 25 June 2026, 15:06

गाय सोडल्याच्या कारणावरून मारहाण; भावांविरुद्ध मारामारीचा गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 14:57

“केतनसोबत योग्यच झालं, अरेंज मॅरेजचा शेवट असाच व्हावा; सियाला जामीन द्या”, आरोपी सिया गोयलच्या समर्थनार्थ महिलेचे आक्षेपार्ह विधान

Thursday, 25 June 2026, 14:44

“वर्दीत असले तरी मीही एक आई आहे” नरसापूर प्रकरणातील तपास अधिकारी विजयमाला पवार यांची भावुक प्रतिक्रिया…

Thursday, 25 June 2026, 14:33
Next Post

साखरपुडा झाला, लग्न ठरलं पण होणारी नवरी निघाली ठग; NRI ची 16 लाखांची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.