Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टीसीएसमध्ये नक्की काय घडलं? वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरने केली आत्महत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 12 June 2026, 14:40

पुणे: आयटी क्षेत्रातील चकचकीत नोकऱ्यांकडे अनेक तरुण आकर्षित होतात. मात्र, उच्च पगार आणि आलिशान लाइफस्टाइलच्या या झगमगाटामागे कर्मचाऱ्यांची होणारी घुसमट आणि मानसिक छळ अनेकदा दुर्लक्षित राहतो. हिंजवडी येथील टीसीएस (TCS) कंपनीत कार्यरत असलेल्या 48 वर्षीय अमित अभय ब्रह्मे यांनी नुकतेच आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याने या क्षेत्रातील कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि मानसिक जाच यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी मृत अमित यांच्या मुलाने भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या आधारे, अमित यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीतीलच विनोद जेठाल पालीचा, अर्चना आणि शाश्वती या तीन सहकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही सहकाऱ्यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या त्रास दिल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.

अमित यांना गेल्या काही काळापासून वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून नाहक त्रास दिला जात होता. त्यांच्या कामात त्रुटी काढणे, खोट्या तक्रारी करणे आणि सर्वांसमोर अपमान करणे, असा छळ सातत्याने सुरू होता. कॉर्पोरेट क्षेत्रातील अंतर्गत गटबाजी आणि कामाच्या वाढत्या दबावामुळे अमित पूर्णपणे खचले होते. आरोपींबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, दोषींवर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49
Next Post

अल निनोचे महासंकट! मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट; हवामान चक्र विस्कळीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.