Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व पुण्यातील पाणीकपात रद्द; नागरिकांना दिलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 June 2026, 14:10

पुणे: पूर्व पुण्यातील रहिवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेने शहरात पाणीकपातीचे धोरण अंमलात आणले असले, तरी पूर्व पुण्यातील नागरिकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे. भामा आसखेड धरणाद्वारे ज्या भागांत पाणीपुरवठा केला जातो, त्या क्षेत्रांना आता ‘एक दिवसाआड’ पाणीकपातीतून वगळण्यात आले आहे. पालिका आयुक्तांनी तत्काळ प्रभावाने या भागातील पाणीकपात रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या ४ आठवड्यांपासून पूर्व पुण्यातील नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे, हे या निर्णयामागचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय, नुकत्याच खेड तालुक्यात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, ज्याचा मोठा फटका येथील पाणीपुरवठा यंत्रणेला बसला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या या समस्यांचा गांभीर्याने विचार करून आयुक्तांकडे पाणीकपात न करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करून, जोपर्यंत नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे सुरू होत नाही, तोपर्यंत पाणीकपात करू नये, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

वडगावशेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 1 ते 6 मधील नागरिकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. यामध्ये विमाननगर, नगर रस्ता परिसर, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, चंदननगर, खराडी, वडगावशेरी, म्हाडा कॉलनी आणि यमुनानगर यांसारख्या मोठ्या परिसरांचा समावेश आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोलिसांची ‘ती’ एक चूक महागात पडली! WhatsApp मेसेजवरून अटक कळवली, कोर्टाने आरोपीला सोडलं

Tuesday, 1 September 2026, 13:06

ओबीसींचा ‘महा एल्गार मोर्चा’ मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

Tuesday, 1 September 2026, 12:39

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24
Next Post

जास्त प्रवाशांना बसवल्याने गोदावरीत बोट उलटली अन् 50 जण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp