Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बायको आणि आई मला घरात येऊ देत नाही’ त्रासाला कंटाळून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 June 2026, 15:01

पुणे : कौटुंबिक वादातून स्वतःच्या मालकीच्या सदनिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप करत एका व्यक्तीने आई आणि पत्नीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

अमरजितसिंग भूपेंद्र कपूर (वय 42, रा. पंचशील टॉवर, खराडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या आई आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 6 जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपूर यांनी 2022 मध्ये खराडी परिसरातील पंचशील टॉवरमध्ये सदनिका खरेदी केली होती. ते एका खासगी वित्तीय संस्थेत नोकरी करत होते. मात्र काही काळापूर्वी त्यांची नोकरी गेल्यानंतर गृहकर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले. त्यामुळे सदनिका भाड्याने देऊन केसनंद येथे राहण्याचा प्रस्ताव त्यांनी कुटुंबीयांसमोर ठेवला होता.

दरम्यान, कपूर आणि त्यांच्या पत्नीमध्ये वैवाहिक वाद सुरू असून दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच संबंधित सदनिका रिकामी करून देण्याबाबत कपूर यांनी न्यायालयात दाद मागितल्याचे समोर आले आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने 15 मेपर्यंत सदनिका रिकामी करण्याचे आदेश दिले होते.

 

तक्रारीनुसार, 6 जून रोजी कपूर हे त्यांच्या सदनिकेत गेले असता त्यांना घरात प्रवेश करता आला नाही. सदनिकेवरील बायोमेट्रिक लॉक काढून त्याठिकाणी कडी-कोयंडा लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच आई आणि पत्नीने घरात प्रवेश करण्यास विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेनंतर कपूर यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13
Next Post

पुणेकरांनो! डबल डेकर बस प्रकल्प लांबणीवर; 'या' अडथळ्यांमुळे घेतला निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp