Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: चुरशीच्या लढतीत कोरेगाव मूळच्या सरपंचपदी राधिका काकडे विजयी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 4 November 2025, 17:21
Uruli Kanchan News: Radhika Kakade, originally from Koregaon, wins the post of Sarpanch in a tight contest

Uruli Kanchan News : पूर्व हवेलीतील नामांकित व कायम चर्चेत असलेल्या कोरेगाव मूळ (Koregaon Mul Sarpanch Election) (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधिका संतोष काकडे यांची 6 विरुद्ध 5 मतांनी बुधवारी (ता. 04) निवड झाली आहे. राधिका संतोष काकडे यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे.

 

कोरेगाव मूळचे मावळते सरपंच बापूसाहेब बोधे यांनी मुदत संपल्याने ठरल्याप्रमाणे कांही दिवसापुर्वी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर या सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.

बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात गोरख कानकाटे यांच्या गटाकडून राधिका काकडे तर माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या गटाकडून वैशाली सावंत-इनामदार यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सरपंचपदासाठी राधिका संतोष काकडे व वैशाली सावंत इनामदार या दोघींचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी माधुरी बागले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत यामध्ये प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत राधिका काकडे यांना सहा तर वैशाली सावंत इनामदार यांना 5 मते पडली. यामुळे राधिका काकडे यांची सरपंचपदी एका मताने निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी माधुरी बागले यांनी केली.

दरम्यान, सरपंचपदी राधिका काकडे यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. यावेळी तलाठी प्रियांका सुंदरडे व कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी स्वाती राजगुरू यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. मागच्या वेळेस विठ्ठल शितोळे यांच्या पॅनलला दोनच मते पडली होती आत्ता पाच पडली. पाच मते पडल्याने माजी सरपंच व पॅनलप्रमुख विठ्ठल शितोळे यांची चर्चा या निवडणुकीनंतर सुरु झाली होती.

यावेळी उपसरपंच पल्लवी नाझिरकर, दत्तात्रय काकडे, विठ्ठल शितोळे, लिलावती बोधे, मंगेश कानकाटे, भानुदास जेधे, मनीषा कड, अश्विनी कड, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब कड, मानसिंग कड, ताराचंद कोलते, चिंतामणी कड, अमित सावंत, संतोष काकडे, सुरेश काकडे, आप्पा शिंदे, राजेंद्र शिंदे, दिलीप शितोळे, संतोष गायकवाड, नंदकिशोर कड, जयसिंग भोसले, कचरू कड, नितीन कड, प्रवीण शितोळे, गणेश शितोळे, संतोष शितोळे, अजिंक्य कड, सुरज बोधे, वैभव काकडे, आकाश बोधे, तेजस बोधे, राजाराम भंडारे समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06

पाकिस्तानची दिग्दर्शक आदित्य धर यांच्याकडे 500 कोटींची मागणी; वाचा काय आहे कारण?

Wednesday, 1 April 2026, 8:53

Microsoft, Apple ते Google सह 18 कंपन्यांवर इराणकडून हल्ला? कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी घबराट

Wednesday, 1 April 2026, 8:38

पुणेकर सावधान! उन्हाचा चटका वाढला, पारा 38 अंशांच्या पार; दुपारी बाहेर पडणे टाळा

Wednesday, 1 April 2026, 8:04
Next Post
Pone news: Two-day World Maritime Conference in Pune; Big step for India's coastal security

Pune news : पुण्यात दोन दिवसांची जागतिक सागरी परिषद; भारताच्या किनारी सुरक्षेसाठी मोठे पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.